Breaking News

Tag Archives: home minister amit shah

अखेर शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आधी ना ना, नंतर हा हा पंतप्रधान मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि अमित शाह यांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा निर्णय

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. तसेच या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आवाहन केले. …

Read More »

…तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरात संकल्प सभेने समारोप

केंद्र सरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा नक्कीच समाचार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर संकल्प सभेत दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूरमध्ये जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. या …

Read More »

संजय राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप, “या” नेत्यांच्या नावावर केली ७ हजार कोटींची वसुली देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहंच्या नावावर वसुली केली

मराठी ई-बातम्या टीम यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर नवा आरोप करत खळबळ माजविली असून सोमय्या यांनी चक्क माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर ३०० ते ४०० कोटी रूपयांची वसुली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावावरही वसुली केल्याचा आरोप करत …

Read More »

शरद पवार म्हणाले, काही समस्या असतील तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाहकडे नेईन शिवकृपा सहकारी पतपेढीच्या नव्या प्रशासकिय इमारतीच्या उद्घाटनावेळी पवारांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम   गुजरातच्या हातात देशाचे पंतप्रधान पद आणि सहकार मंत्रिपद आहे. परंतु महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत विशेषत: पतपेढीसंदर्भात काही समस्या असतील तर मी तुम्हाला पंतपर्धान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे घेवून जाईन असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या …

Read More »

गृहमंत्री अमित शाह हे सर्व यंत्रणांचे प्रमुख, आता त्यांनीच उत्तर द्यावे पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी असणारी एसपीजी गृहखात्याच्या अख्त्यारीत येते- नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानाच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे अशी …

Read More »

निर्णय चुकला असेल पण भावना चुकीची नव्हती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कबुली

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकते. पण भावना मात्र चुकीची नव्हती अशी कबुली दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा …

Read More »

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह व्टिटरवरून दिली माहिती, रूग्णालयात भर्ती होणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते लवकरच भर्ती होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरवरून दिली. दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात येत …

Read More »