Breaking News

Tag Archives: hindu

भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावरून संजय राऊतांची टीका, मोदी-शाहचं राज्य आल्यापासून… रामसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यादवांचा पद्मविभूषण पुरस्कार गौरव

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून आज रविवारी सकल हिंदू समाज या नावाखाली मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. या मोर्चाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील …

Read More »

एफआयआरच्या माध्यमातून त्रास देण्याचे थांबविणे ही आपली गरज लेखन: स्वामिनाथन एस. अंकलेसरीया अय्यर

देशात आपल्या प्रतिस्पर्धी आणि टीकाकारांना शांत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी कायद्यातील अनेक तरतूदींचा गैरवापर केला आहे. सोशल माध्यमातून किंवा अन्य उच्च दर्जाच्या माध्यमातून ट्रोल करणे, शोषण करणे, बलात्काराच्या धमक्या देणे आदी तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीत अशा पध्दतीचे तंत्र वापरणारा भाजपा एकमेव पक्ष ठरू शकतो, मात्र त्यासाठी इतर …

Read More »