Breaking News

Tag Archives: hijab row

कर्नाटक न्यायालयाचा निर्णय, हिजाब धार्मिक प्रथा नाही, भगवी वस्त्रेही घालायची नाहीत न्यायालयाच्या निर्णयाचे मुस्लिम समुदायाबरोबरच सर्वचस्तरात उमटल्या प्रतिक्रिया

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या हिसाब प्रकरणाच्या सुणावनीवर आज अंतिम निर्णय दिला असून या निर्णयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय उचलून धरला आहे. राज्य सरकारने हिसाब परिधान करून शाळा, कॉलेजात येण्यास मज्जाव केला होता. न्यायालयानेही याच निर्णयाला मंजूरी देत हिसाब परिधान करणे हा काही …

Read More »

हिजाब वादावर वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेत याविषयी… कर्नाटक उच्च न्यायालयाला केली ही विनंती

मराठी ई-बातम्या टीम   कर्नाटकात सुरू झालेले हिसाब वादाचे लोन सध्या देशभर पसरले आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून त्यावर न्यायालयातही सुणावनी सुरू आहे.कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. कर्नाटकातील …

Read More »

परराज्यातील मुद्यावरून आपल्या राज्यातील शांतता बिघडवू नका Hijab Row गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावरून कर्नाटकात हिजाब विरूध्द भगवे उपरणे असा संघर्ष निर्माण झाल्याने तेथीव वातावरण क्षुब्ध बनले आहे. तसेच याप्रश्नी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून याप्रश्नावर सोमवारी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. परंतु तेथील घडत असलेल्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री …

Read More »

अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे उचलली जीभ, लावली…” देशात... राज्यात... शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे

मराठी ई-बातम्या टीम कोणत्याही देशात… राज्यात… शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित …

Read More »