Breaking News

Tag Archives: higher education minister uday samant

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना माहिती अधिकारात माहिती उघडकीस

मराठी ई-बातम्या टीम एकीकडे कुलगुरु निवडीत राज्य सरकार मंत्र्यांची घुसखोरी करण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालय प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या महाविद्यालयाच्या यादीत प्रभारीच्या हवाली महाविद्यालये असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाच्या …

Read More »

अखेर मंत्री उदय सामंत यांची घोषणा: वर्ग आणि परिक्षा १५ फेब्रुवारीपर्यत ऑनलाईन वाढत्या ओमिक्रॉन आणि कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मराठी ई-बातम्या टीम  कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार? मंत्री उदय सामंत यांच्याकडून आज घोषणा होण्याची शक्यता

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून विशेषत: मुंबईसह उपनगरात आणि राज्यात कोरोना व ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर या दोन्ही विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय जवळपास झाला असून तशी तयारीही सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूनीही दाखविली आहे. यासंदर्भात आज दिवसभरात उच्च शिक्षण मंत्री उदय …

Read More »

महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने विधेयक मंजूर

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शैक्षणिक संस्थातील महाविद्यालय, विद्यापीठांत आता शिक्षकीय पदांना संवर्गनिहाय आरक्षण लागू होणार आहे. याबाबतचे विधेयक मंगळवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मांडले. यानंतर सभागृहात हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेनंतर विधान परिषदेतही या विधेयकला मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यातील शैक्षणिक संस्थामधील …

Read More »

या महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले उपमुख्यमंत्र्यांसह या तीन मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य व्हिआयपी ड्रायव्हिंग ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिलीच जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम सध्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसत आहेत. परंतु ड्रायव्हिंग क्षेत्राततही आता महिला काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत एसटीत ड्रायव्हर म्हणून, रिक्षा चालक महिलांची संख्या वाढत आहे. परंतु व्हिआयपी असलेल्या मंत्र्यांच्या गाडीच्या सारथ्य करण्याची जबाबदारी एका महिला पोलिसांने पहिल्यांदाच पार पाडल्याचे दिसून आले असून …

Read More »

आणि रामदास कदमांनी “त्या” प्रश्नी मौन सोडत अनिल परबांबद्दल म्हणाले… मी गद्दार नाहीतर अनिल परबच गद्दार

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधातील अनेक कागदपत्रे भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांना पोहोचविल्याची आणि रामदास कदम सोमय्या यांच्यातील चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रामदास कदम यांनी त्यासंदर्भात आपले मौन सोडत मी कधीही किरीट सोमय्या यांना भेटलो नाही …

Read More »

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात …

Read More »