Breaking News

Tag Archives: higher and technical minister uday samant

अजित पवार म्हणाले, उदय सामंतांनी लावलेल्या झाडापेक्षा जास्त कसं वाढेल हे बघणार आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव क्रिडा संकुलाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्हीही काही ताम्रपट घेऊन आलो नाही. उद्या आणखी कुणी येईल, परवा कुणी येईल, पण आम्ही आहोत तोपर्यंत कामं …

Read More »

मोठा निर्णयःआयटीआय विद्यार्थ्यांस मिळणार थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी …

Read More »

राज्यातील अधिव्याख्यात्यांना नेट/सेट मधून सूट, पण या विभागाच्या सल्ल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यातील अधिव्याख्यात्यांना नेट/सेट मधून सूट मिळण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य एम. फिल. कृती समिती मार्फत रिट याचिका दाखल केलेली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये पुढील निर्णय घेण्यात येईल. कुठल्याही प्राध्यापकांकडून वसुली केली जाणार नाही. संर्वगनिहायाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे असून याबाबतचा शासननिर्णय आठ दिवसांत …

Read More »