Breaking News

Tag Archives: HDFC

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड इक्विटी योजनेचे उद्दिष्ट भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या संभाव्यतेला अनलॉक करणे हे मुख्यतः उत्पादन क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून आहे. एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडसाठी नवीन फंड ऑफर (NFO) २६ एप्रिल २०२४ रोजी सुरू होईल …

Read More »

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर दुसऱ्या तिमाहीत १५,९७६ कोटींचा निव्वळ नफा

एचडीएफसी बँकेने सोमवारी (१६ ऑक्टोबर) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५०.६ टक्के वाढून १५,९७६.११ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने १०,६०९५.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ७८,४०६ कोटी …

Read More »

एचडीएफसीने ग्राहकांना दिला मोठा झटका वाढवले कर्जाचे व्याजदर

आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज महाग केले आहे. आता ७ सप्टेंबरपासून ग्राहकांना बँकेच्या काही निवडक कर्जांवर जास्त व्याज द्यावे लागणार आहे. एचडीएफसीने बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) दर ०.१५ टक्क्यांनी वाढवले आहेत. आता ग्राहकांना …

Read More »

आर्थिक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयकडून राज्यातील ‘या’ बड्या बँकावर कारवाई भाजपाचे माजी मंत्री देशमुख यांची लोकमंगल, आरबीएल आणि रायगड जिल्हा सहकारी बँक व एचएफसी बँकेलाही ठोठावला दंड

आर्थिक वर्ष संपत आल्याने खाजगी, सहकारी तत्वावरील बँकाकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटप प्रकरणी आणि सादर करण्यात आलेल्या लेखापरिक्षातील खात्यातील आकडेवारीची माहिती आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेला सादर करावी लागते. मात्र रिझर्व्ह बँकेला सादर कऱण्यात आलेल्या लेखा परिक्षण अहवालात ८ सहकारी आणि खाजगी बँकांच्या व्यवहारांमध्ये आयरबीआयने निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात …

Read More »

घरपोच बँकिंग सेवा, या टॉप ४ बँकांचा समावेश पण तुम्हाला देण्यात येत असलेल्या सेवेबद्दल बँक आकारणार चार्ज

मराठी ई-बातम्या टीम  कोरोनामध्ये बँकिंग सेवा डिजिटल झाल्या आहेत. बँका आता तुमच्या दारी सेवा देत आहेत. जर तुम्हाला या सेवा घ्यायच्या असतील तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. मात्र, यासाठी वेगवेगळे शुल्कही आकारले जाते. सेवा प्रदान करण्यात या आघाडीच्या बँका एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या घरपोच सेवा …

Read More »

रिलायन्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल ठरली सर्वाधिक नफा देणारी कंपनी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारी कंपनी ठरली आहे. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्राइझ या सातत्याने फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या २६ …

Read More »

एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ

मुंबईः प्रतिनिधी एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या समभागांना फटका शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स …

Read More »

जाणून घ्या, बँकींग क्षेत्रातील अध्यक्ष, एमडीना किती वेतन मिळते ? एलआयसीच्या सीएफओंना अध्यक्षांपेक्षाही मिळणार जास्त वेतन

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सीएफओ (CFO) ची नेमणूक करणार आहे. एलआयसीने सीएफओ पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर होती. एलआयसी सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देणार असल्याचं समोर आलं आहे. सीएफओला वार्षिक ७५ लाख ते १ कोटी …

Read More »