Breaking News

Tag Archives: hardik patel

आमदार जिग्नेश मेवाणी, डावा नेता कन्हैयाकुमार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला प्रवेश सोहळा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशातील आगामी गुजरात, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि डाव्या चळवळीत तरूण नेता कन्हैया कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पाटीदार नेता हार्दीक पटेलही यावेळी उपस्थित होता. नवी दिल्लीतील आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात या दोघांनी …

Read More »

मोदी हटाव देश बचाव…संविधान बचाव …देश बचाव…इन्कलाब जिंदाबाद राजगृह ते चैत्यभूमी संविधान पालखी; परिसर युवाशक्तीने फूलुन गेला

मुंबई: प्रतिनिधी हम सब एक है…इनकलाब जिंदाबाद…संविधान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…लाठीकाठी खायेंगे संविधान बचायेंगे…मोदी हटाव देश बचाव अशा घोषणा देत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करत आज देशातील १४ युवा संघटनांनी अभूतपूर्व अशी संविधान बचाव रॅली काढली. देशातील १४ राजकीय प्रमुख युवा संघटना एकत्र येवून ‘यूनायटेड …

Read More »

जिग्नेश मेवाणी, कन्हैयाकुमार, हार्दीक पटेल यांच्या उपस्थितीत संविधान बचाव रँली १४ संघटनांच्यावतीने २५ नोव्हेंबरला राजगृहापासून रँली काढणार

मुंबई: प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींना प्रणाम करुन त्यांच्या संविधानाच्या पालखीचे भोई होणार असून देशातील वाढत्या फॅसिझमच्याविरोधात युनायटेड यूथ फ्रंट आणि १४ संघटनाच्या माध्यमातून युवकांचा हा लढा तीव्र करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच या रँलीत गुजरातचे आमदार जिग्नेश …

Read More »

राज्यघटनेच्या बचावासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्रितपणे लढा देवू शरद पवार, शरद यादव, अशोक चव्हाण, कॉ.सीताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशात संसद असेल, न्यायव्यवस्था असेल यासह सर्वच ठिकाणी भाजपकडून मनमानेल त्या पध्दतीने कारभार सुरु आहे. त्यातच भाजपचाच एक मंत्री संविधान बदलण्याचा अजेंडा भाजपचा असल्याचे जाहीरपणे बोलत आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचे समविचारी पक्ष एकत्रित येवून संविधानाला वाचविण्यासाठी एकत्रित येवून आपला लढा देणार असल्याची ग्वाही भाजप आणि शिवसेना …

Read More »