Breaking News

Tag Archives: gujrati

उध्दव ठाकरे म्हणाले, मुस्लिम, गुजराती, अमराठी आमच्यासोबत तुमचा डाव…. ठाकरे परिवार संपवायचा आहे या संपवा आम्हाला हाच माझा परिवार

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शिवसेनेच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची संधी भाजपाबरोबर शिंदे गटाकडून सोडली जात नाही. त्यातच शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा जवळ येत असताना शिवसेनेच्यावतीने मुंबईतील गटनेत्यांचा आणि विभागप्रमुखांचा मेळावा आज गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, कोश्यारींनी…“कोल्हापूर का जोडा नही देखा” त्यांना दाखविण्याची गरज राज्यपालांच्या वक्तव्यावर उध्व ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यात राजकिय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत …

Read More »

राज्यपाल कोश्यारी यांची मुक्ताफळे, …तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही मुंबईतील दाऊदबाग जंक्शन येथील चौकचा नामकरण सोहळ्यात राज्यपालांचे वक्तव्य

आपल्या वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच त्या गोष्टीमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचे सांगत मुंबई आणि ठाणे येथील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाहीत असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत केले. …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला गुजरातीबद्दल प्रेम आहे पण… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले होते. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही …

Read More »