Breaking News

Tag Archives: gold

सोने दरात मोठी वाढ ८०० रूपये प्रति तोळा दरात वाढ

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, मजबूत जागतिक ट्रेंडमध्ये राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सोन्याच्या किमतीने ८०० रुपयांची वाढ करून ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला. मागील बंदमध्ये मौल्यवान धातू ६४,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा भावही ९०० रुपयांनी वाढून ७४,९०० रुपये किलो झाला. मागील व्यापारात ते ७४,००० रुपये प्रति …

Read More »

आरबीआयचे आदेश, IIFL फायनान्सने सोन्यावर कर्ज देणे बंद करावे अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याने दिले आदेश

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने IIFL फायनान्सला सोन्यावरील कर्ज देणे ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, बँकिंग नियामकाने कंपनीला नेहमीच्या कलेक्शन आणि रिकव्हरी प्रक्रियेद्वारे त्याच्या विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा करण्याची परवानगी दिली. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील गोल्ड लोन मालमत्ता वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून ₹२४,६९२ कोटी आणि तिमाही-दर-तिमाही ४ टक्के झाली …

Read More »

तुम्ही घरात ठेवू शकता इतके सोने, असा आहे आयकर नियम दिवाळीच्या सणात ही माहिती लक्षात असू द्या

भारतीय लोकांचे सोन्याबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय लोक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात. प्रत्येक कुटुंब सोन्यात रक्कम गुंतवते असते. पण तुम्ही किती सोने घरात ठेवावे याबाबतही नियम आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा सोने बाळगले तर तुम्ही अडचणीत याल. सोने घरात ठेवण्याबाबतचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. किती सोने ठेवू शकतो – …

Read More »

दिवाळीत सोने खरेदी करताना जाणून घ्या कर नियम सोने खरेदी करताना करविषयक माहिती लक्षात ठेवा

धनत्रयोदशीला केलेली कोणतीही गुंतवणूक शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोन्यात अनेक प्रकार गुंतवणूक करता येते. सोन्यातील या गुंतवणुकीवर कर नियमही वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी कर नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे. सोन्यावरील कर नियम भौतिक सोने भौतिक सोने (Physical Gold) म्हणजे प्रत्यक्ष …

Read More »

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षी ज्वेलर्स धनत्रयोदशीला खास ऑफर देतात. या वर्षीही देशातील अनेक बडे ज्वेलर्स सोने-हिऱ्यांच्या दागिन्यांवर सूट देत आहेत. तनिष्क तनिष्क …

Read More »

धनत्रयोदशीला फक्त १० रुपयांत डिजिटल सोने खरेदी करा जाणून घ्या पद्धत

भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हालाही धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचे आहे पण तुमचे बजेट जास्त नाही, मात्र सणाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ आहे, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. पेटीएम, गुगल पे सारख्या अॅप्सवर …

Read More »

जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले

चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …

Read More »

दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी, इतके झाले दर ६० हजारावर तर २२ कॅरेट ५६ हजार

दसऱ्याच्या दिवशी देशभरात सोन्याचे भाव वाढले आहेत. बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६१,७०० रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. बहुतेक दागिने २२ कॅरेट सोन्यात बनवले जात असून २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,७०० रुपयांच्या वर आहे. आगामी काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. सणासुदीला सुरुवात होताच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर; दसरा दिवाळीच्या तोंडावर मोजावे लागणार अधिक पैसे

जागतिक घडामोडींचे परिणाम आता सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात १९ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम आता सोन्या चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण …

Read More »

काही तासात विकलं ८.१ टन सोनं, जाणून घ्या कारण सोन्याच्या दरातील घसरण हे एक कारण

मुंबई : प्रतिनिधी भारतासहीत जगभरातील शेअर बाजारात सध्या मोठी तेजी आहे. सेन्सेक्स, निफ्टी  तर रोज विक्रमी वाढ नोंदवत आहेत. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणुकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत असताना सोन्याचे भाव मात्र घटत आहे.  शेअर बाजारातील तेजीचा लाभ …

Read More »