आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या महोत्सवाचे ज्युरी इस्त्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपीड यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाला व्हल्गर चित्रपट संबोधत कोणाच्यातरी सांगण्यावरून आणि प्रचाराचा (प्रपोगंडा) भाग म्हणून बनविल्याची टीका केली. यावरून भारतात द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे कलाकार अनुपम खेर व एका ज्युरींनी पत्रकार घेत परिषद …
Read More »दुपारपर्यंत ट्रेडिंगवर तरी पाच राज्यात भाजपा आणि आप च संभावित काँग्रेसेतर आघाडीला सुरुंग
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहिर होण्यास सुरुवात झाली. मात्र या निकालाने प्रत्यक्ष चित्र आणि ओपिनियन पोल यावेळी जवळपास सारखेच आल्याचे चित्र दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दुपारपर्यंत असलेल्या …
Read More »बँकेच्या पैशातून कामाचा शिणवटा घालवायला एससी आयोग गेला क्रुजने गोव्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पैशातून गोवा दौऱ्याचा खर्च
मुंबई : विशेष प्रतिनिधी विविध शासकिय यंत्रणांच्या कार्यालयामध्ये अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होतात का?, त्यांना पदोन्नतीत डावलले तर जात नाही ना, समाजात या जातीतील महिलांवर कोणता अन्याय तर होत नाही ना यासह या जातीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्यापासून अनुसूचित कायद्याची अंमलबजाणी होत की नाही यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय अनुसूचित जातीचे …
Read More »महाराष्ट्रात येवू इच्छिणाऱ्या दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरातवाल्यांची कोरोना टेस्ट आवश्यक राज्य सरकारकडून missionbegainagain नवे निर्देश
मुंबईः प्रतिनिधी देशातील नवी दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चारही राज्यातून महाराष्ट्रात विमान, रेल्वे आणि रस्त्याने येवू इच्छिणाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे राज्य सरकारने बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश missionbegainagain अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार ज्यांच्याकडे …
Read More »गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास
पणजी : प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. …
Read More »