Breaking News

Tag Archives: Goa election

आदित्य ठाकरेंनी घराणेशाहीसह भाजपावर टीका करताना म्हणाले, डिपॉझिट जप्त तर… गोव्यातील पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीलेले असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, जर आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे ना? मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता कशाला असा खोचक सवाल करत ते घराणेशाही बद्दल बोलताना पुढे म्हणाले, घराणेशाहीविषयी जेव्हा आपण …

Read More »

संजय राऊत पंतप्रधान मोदींना म्हणाले, जर त्यांचे जुनं नाते मग आमचं काय आहे? गोव्यात जर कोणाचा झेंडा तर तो शिवसेनेचाच

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा निवडणूकीच्या प्रचार सभेसाठी आल्यावर म्हणाले की, गोव्याशी माझं जुनं नातं आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले मग आमचं काय? तुमचं आहे आणि आमचं काय आहे? जर गोव्याशी जुनं नातं असेल तर ते शिवसेनेच असून महाराष्ट्राच आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या …

Read More »

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही गोव्याची संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून कायापालट करणार - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर ही संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून गोव्याचा कायापालट करु असे आश्वासन गोव्याचे स्टार प्रचारक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार …

Read More »

भाजपाने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. परंतु दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये ५६ उमेदवारांना ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत त्यांना तिकिट दिले. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? मग घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

“त्या” आमदारांना भाजपाच्या तावडीतून सोडवून आणणारी व्यक्ती राष्ट्रवादीची स्टार प्रचारक शरद पवारांसह हे २४ नेते स्टार प्रचारक

मराठी ई-बातम्या टीम साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यातील पहाटेच्या सत्तांतराच्या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार हरयाणातील गुडगांव येथील एका हॉटेलमध्ये भाजपाने लपवून ठेवले होते. त्यांच्यावर कडेकोट पहारा होता. परंतु तशाही कडेकोट पहाऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना हॉटेलमधून सोडवून आणणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेलची अध्यक्षा सोनिया दुहन हीचा राष्ट्रवादी काँग्रेसने …

Read More »

उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा; भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीसाठी जर स्व.मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर निवडणूकीला उभे रहात असतील तर त्यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार उत्पल पर्रिकर यांनी आपला पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने पणजीतून दिलेला उमेदवार मागे घेत आपला पाठिंबा पर्रिकर यांना …

Read More »

आम्ही गोव्याचा विकास केला, पण गांधी परिवारासाठी फक्त सुट्टीचं ठिकाण निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष प्रचार आणि जाहिर सभांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातलेली असली तरी ऑनलाईन प्रचार सभांचा धडाका भाजपाने सुरु केला आहे. या प्रचारसभेचा भाग म्हणून गोव्यातील पोंडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा ऑनलाईन पार पडली. त्यावेळी त्यांनी गोव्याचा …

Read More »

हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय …

Read More »

मलिक म्हणाले फडणवीसांना, “याअगोदर ‘कात्रजचा घाट’ दाखवला होता आता…” राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम   पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक …

Read More »

गोव्यातील निवडणूक युतीबाबत शिवसेना प्रवक्ते राऊत यांनी दिले हे संकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील जागांबाबत उद्या अंतिम निर्णय

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी गोव्यातही भाजपाच्या विरोधात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोव्यात राष्ट्रवादी एकला चलो रेच्या विचारात असल्याचे जाहीर केले होते. मात्र शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील बोलणी उद्या अंतिम टप्यात …

Read More »