Breaking News

Tag Archives: gadchiroli

गडचिरोलीतल्या नुकसानीची तेलंगणाकडून भरपाई घेवू जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गडचिरोलीत धरणाचे पाणी जास्त येवून नुकसान झाले असेल तर त्याबाबत तेलंगणा राज्याला कळविण्यात येईल. तसेच झालेली नुकसानभरपाईही त्यांच्याकडून घेतली जाईल अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तेलंगणा राज्यातील मेलीकट्टा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यातील ८-९ गावे येतात. तेलंगणा राज्याने त्यासाठी तिथल्या जमिनीचे संपादन केलेले आहे. …

Read More »

नक्षलवादी हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीला संपूर्ण घटनेची माहीती घेणार

मुंबईः प्रतिनिधी १ मे दिनाचे औचित्य साधत नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीतील जांभूरखेडा घडवून आणण्यात आलेल्या भूसुरूंग स्फोटात दुर्दैवीरित्या १५ पोलिस आणि खाजगी वाहनाचा चालक यांचा अंत झाला. या घटनेचा आढावा घेण्यासाठी आजच गडचिरोलीला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीतील या घटनेत शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई …

Read More »