Breaking News

Tag Archives: fort

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संभाजी भिडे यांचा संकल्प सगळे मिळून साकार करू

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन राज्य शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

शिवछत्रपती यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, …

Read More »

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या वैभवशाली वारशाचा खेळ करु नका पवित्र गडकिल्ल्यांवर बाजार न मांडण्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक आहे. शिवरायांच्या वैभवशाली वारसा स्थळांवर बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने …

Read More »

प्लास्टीक मुक्तीसाठी पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांचा असा प्रयत्न गड-किल्ल्यावरून प्लास्टीक हटाव मोहीम

मुंबईः मनस्वी म्हात्रे अशी कोणती जागा नाही जिथे प्लास्टिकचा खच पडलेला नाही, गड-किल्ले, नद्या-समुद्र आणि जंगलंही याला अपवाद नाहीत. किंबहुना या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर करून पर्यावरणाला धोक्यात आणण्याचे काम होताना दिसते, पण या प्रवृत्तीला छेद देत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यास जाणारा समूह करत आहे. या …

Read More »