Breaking News

Tag Archives: forest dept.

जमिनीवरील कायदे आपले पण… नियम न पाळल्यास निसर्ग न्याय ही करतो वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आपण विविध दिनविशेष साजरे करतो त्या विषयाची उत्सुकता आणि आस्था त्या दिवसापूरती नको. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्ये ही झाली पाहिजे असे सांगत जमिनीवरील कायदे आपले आहेत. पण निसर्गाचे नियम वेगळे असून ते नियम न पाळल्यास निसर्ग आपल्या पध्दतीने न्याय …

Read More »

मुंबईतील कांदळवन स्वच्छतेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून नोंद

वन विभागाची “हॅटट्रीक” मुंबई : प्रतिनिधी लोकाच्या सहभागातून किती उत्कृष्टपणे काम करता येते याचं उत्तम उदाहरण सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने घालून दिलं आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने विभागाच्या तीन कार्यक्रमाची दखल घेतं त्यांच्या या कामावर उत्कृष्टतेची मोहोर उमटवली… २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८२ लाख …

Read More »

लेकीचं आणि झाडाचं नातं झालं अधिक दृढ

कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत लागली २१ हजार ७७० झाडं मुंबई: प्रतिनिधी  शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेनं  शेतकऱ्यांच्या लेकीचं तिच्या नावाने लावल्या …

Read More »