Breaking News

Tag Archives: food supply

रेशनिंग दुकानातून माल घ्यायचाय? मग आता अंगठा लावण्याची गरज नाही राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग होऊ …

Read More »

तुम्ही आमच्यासाठी बाहेर तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर ठाणे शहरातील नवतरूणांकडून असाही मदतीचा हात

ठाणे: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांवर रोजगार बंद झाल्याने घरात बसण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांसाठी झटणाऱ्या पोलिस, होमगार्ड आणि कष्टकरी वर्गाला दोन वेळचे घास सुखाने खाता यावेत यासाठी शहरातील परिक्षित धुमे आणि त्याची मित्रमंडळी तयार जेवणाचे पाकिट्स आणि अन्न …

Read More »

सीमा बंद, महिलांनी १०० नंबरवर कॉल करावा आणि कामगारांनो तुम्ही घरी पोहोचाल लॉकडाऊनमुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात उद्यापासून अर्थात २० एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करत लॉकडाऊन काळात ज्या महिलांना कौटुंबिक हिसांचाराला तोंड द्यावे लागत आहे, त्या महिलांनी १०० नंबरला …

Read More »