Breaking News

Tag Archives: finance ministry

वित्त विभागाचा अहवालः १ एप्रिलनंतर देशाचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्याच्या दरम्यान १ एप्रिल पासून होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्यारंभी वित्त विभागाचा अहवाल

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी, अर्थ मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की भारत १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२४-२५ (FY25) साठी उज्ज्वल दृष्टिकोनाची वाट पाहत आहे. विविध संस्थांनी भारताचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझव्र्ह बँकेने पुढील आर्थिक वर्षात ७ …

Read More »

GST जीएसटीची टक्केवारी १२.५ टक्क्याने वाढली केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली माहिती

भारताने फेब्रुवारीमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) मध्ये १.६८ लाख कोटी रुपये जमा केले, जे मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा १२.५ टक्के जास्त आहेत, असे वित्त मंत्रालयाने १ मार्च रोजी सांगितले. १.६८ लाख कोटी रुपयांवर, फेब्रुवारीचे जीएसटी संकलन जानेवारीतील १.७२ लाख कोटी रुपयांपेक्षा ३.३ टक्के कमी आहे, आता ते १.७४ …

Read More »

डिसेंबर तिमाहीत घट तर वार्षिक जीएसटी कर संकलनात १० टक्क्याने वाढ

मागील काही वर्षात कोविड काळ आणि वाढती महागाई, बेरोजगारी या पार्श्वभूमीवर जनतेकडील खर्च करण्यासाठी क्रयशक्ती नसल्याने देशाच्या तिजोरीत गतवर्षीप्रमाणे याही वर्षात जीसटी कलेक्शनची भर पडणार की नाही याबाबत संशय निर्माण झाला होता. तरीही नुकत्यास संपलेल्या तिमाही अर्थात डिसेंबरच्या अखेरपर्यंत जीएसटी कर संकलनात घट झाली असली तरी वार्षिक कर संकलनात १० …

Read More »

हे काम लवकर न केल्यास पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खाते होईल निष्क्रीय, जाणून घ्या तपशील वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या गोष्टी करणे आवश्यक

तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही छोट्या बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर कोणत्याही लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांना त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत …

Read More »

बँक एफडीचा लॉक इन पिरीअड ३ वर्षांचा ? IBA ने वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला

मराठी ई-बातम्या टीम इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने बँक एफडी अधिक आकर्षक बनवण्यासाठी अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थसंकल्पात या एफडीचा लॉक इन पिरिअड ५ वर्षांवरून ३ वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा. तसेच एफडीमधील गुंतवणूकीला करात सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बजेटच्या आधी, IBA ने बँकेच्या मुदत ठेवी (FDs) आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. IBA ने म्हटले की, …

Read More »

अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाला आले भान: पेट्रोल-डिझेल इतक्या रूपयांनी स्वस्त पेट्रोल-डिझेलवरील करात केली कपात

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील ८ ते ९ महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज ३० पैसे ४५ पैशाने वाढ करत पेट्रोलच्या दराने ११० रूपयांचा टप्पा पार केला. तर डिझेलनेही १०० री पार करत महागाई वाढीला हातभार लावला. त्यामुळे आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला या भाव वाढीमुळे नागरीकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

पीएमसी बँक खातेदारांची भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने बँकप्रकरणी आरबीआयशी बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पीएमसी बँक खातेदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला असून भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर या खातेदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खातेदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी खातेदारांचे म्हणणे ऐकून घेत याप्रश्नी रिझर्व्ह बँकेशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले. खातेदारांच्या घोषणेमुळे यापरिसरात काही काळ तणाव …

Read More »