Breaking News

Tag Archives: farmers strike

शेतकरी आंदोलनाच्या आडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशांतता निर्माण परवतेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवी यासाठी शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

शरद पवारांचीच नियत खोटी राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी, असा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची  खरमरीत टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली. शेतकऱ्यांच्या संपाबद्दल …

Read More »

सर्व समाजातील घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देण्याचे शरद पवारांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे असे …

Read More »