Breaking News

Tag Archives: excise dept.

मद्य दुकाने सुरु करण्यावरून घोळ…अखेर सरकारकडून मद्यविक्रीस परवानगी उत्पादन शुल्क म्हणते बंद तर सरकार म्हणते सुरु राहणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातीत मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना मद्य दुकानांवरून राज्य सरकारने घोळ घालण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यात वाईन शॉप्स, बिअर बार बंदच राहणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारकडून कंन्टोमेंट झोन वगळता इतर भागात वाईन शॉप्सची दुकाने सुरु …

Read More »

अवैध दारू- मद्यार्काची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना २० टक्के बक्षिस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागाला निर्देश

मुंबईः प्रतिनिधी अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीला आळा आणि त्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यासाठी त्यांच्या बक्षिस रकमेत ५ टक्क्यांवरुन २० टक्क्यांपर्यंत वाढ करावी असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन इमारती बांधताना यापुढे ‘ग्रीन बिल्डींग संकल्पनेचा आधार घेण्याच्याही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

फ्रूट वायनरी उद्योगासाठी फक्त रू.१ इतके नाममात्र उत्पादन शुल्क जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासूनची वाईन स्वस्त दरात उपलब्ध होणार

मुंबईः प्रतिनिधी फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार …

Read More »