Breaking News

Tag Archives: electric car

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर चालणाऱ्या वाहनाप्रमाणेच असावी या अपेक्षेसह आहे, पार्थ जिंदाल, ३३ वर्षीय वंशज $२३ – अब्जावधी कमाई JSW समूहाने, भारतात नवीन इलेक्ट्रिक वाहने (NEVs) तयार करण्यासाठी SAIC-मालकीच्या MG मोटरसह संयुक्त उपक्रमाची घोषणा केल्यानंतर २० मार्च रोजी सांगितले. …

Read More »

ठाकरे सरकारचा दुसरा मोठा निर्णय, “सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करणार” पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत केली घोषणा

मराठी ई-बातम्या टीम मुंबईकरांसाठी दिलासा देणारा निर्णय काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आत त्यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करत दुसरा मोठा निर्णय जाहीर केला असून काल १ जानेवारी २०२२ पासून राज्य सरकार फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार असल्याची घोषणा केली. राज्याला स्वच्छ …

Read More »

देशात इलेक्ट्रीक कारची मागणी वाढली, विक्रीत २३४ टक्के वाढ या चार कंपन्यांच्या गाड्य़ांना मागणी

मुंबईः प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रिक कार (EV) वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत तब्बल २३४ टक्केची वार्षिक वाढ दिसून आली. यामध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचा …

Read More »