Breaking News

Tag Archives: education department

शिक्षक भारती संघटनेचा इशाराः मुंबई बँकेत खाते नाही म्हणून शिक्षकांचे पगार थांबवू नका

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण …

Read More »

अखेर शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहिर: या तारखेपासून मिळणार राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुटी: २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवारी १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा …

Read More »

शिक्षणाला विनोदाच्या तावडीतून सोडवा अजित पवार यांचे शिक्षण विभागावर शरसंधान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे हा विभाग हाताळण्यास अपयशी ठरले आहे. शिक्षणाचा विनोद झाला आहे. या ‘विनोदा’च्या तावडीतून शिक्षण खात्याला सोडवा अशी टीका करत राज्यातील वसतिगृहाची परिस्थिती बिकट आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत, मुलांना शिष्यवृत्त्या मिळाल्या पहिजे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे …

Read More »

मुंबईतील अनधिकृत शाळेत प्रवेश घेवू नका शालेय शिक्षण विभागाचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी बांद्रा ते दहिसर येथील कार्यक्षेत्रात काही संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. सदर अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम विभाग यांनी केले आहे. अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे : अ.क्र. वार्ड शाळा नाव व पत्ता …

Read More »