Breaking News

Tag Archives: economical condition

भारतीय आर्थिक स्थिती २०२५ मध्ये फारशी समाधानकारक राहणार नाही अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलचा अहवाल

आर्थिक परिस्थिती आर्थिक २०२४ मध्ये वाढीसाठी अनुकूल होती, विशेषत: बँक पत वाढ सलग दुस-या वर्षी दुहेरी अंकात असताना, क्रिसिलच्या मते, आर्थिक वर्ष २०२५ च्या तुलनेत परिस्थिती कमी वाढीला आश्वासक असू शकते. नॉन-बँकांसाठी आणि असुरक्षित ग्राहक कर्जासाठी जोखीम वजन वाढवण्याच्या RBI च्या हालचालीमुळे पत वाढ कमी होण्याची अपेक्षा आहे. Crisil MI&A …

Read More »

चांगली बातमी: अर्थव्यवस्थेत सुधारणा होतेय, उत्पादनाची टक्केवारी वाढली औद्योगिक उत्पादन ३.२ टक्क्याने वाढले

मराठी ई-बातम्या टीम कोरोनामधून भारतीय अर्थव्यवस्था आता बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. भारताच्या औद्योगिक उत्पादनात ऑक्टोबरमध्ये ३.२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादनातील वाढ ४.५% आणि सप्टेंबरमध्ये ३.१% होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या …

Read More »

जीएसटीतून सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचं उत्पन्न अर्थव्यवस्था लागली रूळावर यायला

मुंबईः प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीपासून १ लाख १७ हजार १० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. जीएसटी …

Read More »

अर्थव्यवस्था कमकुवत होण्यामागे विरोधक नव्हे तर सरकारचा निष्काळजीपणा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी योग्य त्या उपाय-योजना करणे गरजे आहे. मात्र सरकारकडून फक्त विरोधकांवर टीका करण्यात येत असल्याने त्यांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाय सापडत नसल्याची पलटवार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीस माजी पंतप्रधान …

Read More »

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक! केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

मोदींच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मोदीसाहेबांच्या कृपेने देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला. देशावर ८४ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर मोदी सरकारने उभा केला आहे. आणि देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या डोक्यावर ६५ हजाराचे कर्ज करुन ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. नोटाबंदी, जीएसटी चुकीच्या अंमलबजावणीमुळे …

Read More »