Breaking News

Tag Archives: economic policy

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा रेपो रेट ६.५० टक्के राहण्याची शक्यता सदस्यांचे मतदान घेणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने किरकोळ महागाई दर चार टक्क्यांच्या लक्ष्याशी संरेखित करण्यावर निश्चित केल्यामुळे, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्या दर निश्चित पॅनेलच्या बहुतेक सदस्यांचे पहिल्या बैठकीत रेपो दर ६.५० टक्के ठेवण्यासाठी मतदान घेण्यात येणार असून ३ ते ५ एप्रिल दरम्यान हे मतदान घेण्यात नियोजित करण्यात आले आहे. रेपो दर, …

Read More »

आरबीआयचा दिलासा, ना वाढ ना घट रेपो दर जैसे थे

रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दर बदलला होता. तेव्हापासून रेपो दर ६.५० टक्के आहे. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जदारांचा ईएमआय वाढणार नाही. यावेळीही आरबीआय दर कायम ठेवेल, अशी अपेक्षा बाजाराला होती. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवार, ६ …

Read More »

नोटबंदीः सर्वोच्च न्यायालयाच्या एकाकडून तीव्र आक्षेप तर चार न्यायाधीशांकडून निर्णय वैध रिझर्व्ह बँकेचा नोटबंदीचा निर्णय नव्हे तर केंद्र सरकारचा निर्णय

८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानकपणे देशात नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मात्र हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून या निर्णयामागे केंद्र सरकारच असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या तरतूदींकडे पाहिले तर या निर्णयात आरबीआयचे स्वतंत्र अस्तित्व दिसून येत नसल्याचा महत्वापूर्ण आक्षेप …

Read More »