Breaking News

Tag Archives: dy speaker neelam gorhe

मुख्यमंत्री म्हणाले, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले असे सांगत राज्यातील जनतेसाठी जे जे आवश्यक असेल ते आपण करतच आलो आहे. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

३८९४ गिरणी कामगारांना १५ जूनपर्यंत घरे वाटप करा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची म्हाडाला सूचना

म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांचे देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गिरणी कामगारांच्या घर वाटप व त्यांच्या पुनर्वसन संदर्भातील अडचणीं जाणून घेण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत …

Read More »

शाळा आणि क्रिडा स्पर्धांच्या परवानगीबाबत अजित पवारांनी केली महत्वाची घोषणा सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू, क्रिडा स्पर्धांनाही मिळणार परवानगी -अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम   शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत …

Read More »

शाळा, कॉलेज सुरू होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करा - अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम गेल्या काही दिवसापासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड …

Read More »

त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …

Read More »