Breaking News

Tag Archives: dy chief minister ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे “ते” वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पावसाळी अधिवेशनात निलंबित आमदारांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे पुर्नविचारार्थ दाद मागितली का असा सवाल या आमदारांना केला. त्यावर या १२ आमदारांच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहित दाद मागितली. त्यावेळी सुरु असलेल्या अधिवेशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांनी दिला इशारा, पुण्यातील शाळा बंद- राज्यासाठी नवे निर्बंध सकाळी जाहिर वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येवरून अजित पवारांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम आगामी २०-२५ दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील संभावित संख्या वाढीला नियंत्रणात आणण्याच्यादृष्टीने उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात कोरोनाशी संबधित गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. …

Read More »

पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले… नेमकी बाजू काय हे जाणून घेणार पण प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे राज्य सरकारची जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे गंभीर असून राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे उपमुख्यमंत्री पवारांना आवाहन, दरडावून नव्हे तर समजावून सांगा एसटी कर्मचारी संपाच्या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई सुविधा द्यायलाच हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भारतरत्न अटलबिहारी …

Read More »