Breaking News

Tag Archives: drama theater

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, कला आणि संस्कृतीच्या समस्या सोडवण्यासाठी समिती…

महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण …

Read More »

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणार

कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३८६ कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज …

Read More »

राज्यातील नाट्यगृहे- मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात …

Read More »

राज्यात चित्रपटगृहे, नाट्यगृहे २७ दिवसानंतर पुन्हा सुरू होणार आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोना लाटांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद करण्यात आली. परंतु मधल्या काळात ५०% क्षमतेने ही गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोंबर २०२१ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. …

Read More »

राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु होणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.  लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात प्रेक्षक येण्यासाठी हा काळ महत्वाचा आहे. राज्यातील सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित …

Read More »