Breaking News

Tag Archives: dr.tatyarao lahane

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सवलती : १५ ऑक्टोंबरपासून सुरु होणार अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत प्रबंध सादर करणे आवश्यक असते. मात्र कोविड-19 मुळे विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंतची मुदत देण्यात येईल वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिंडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड)चे वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टर्स …

Read More »

मुंबईतल्या या चार रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा राज्यपालांनी केला सत्कार कोरोनामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याची डॉ. लहाने यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) …

Read More »

चित्रपटाच्या नफ्यातून उभारणार दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा निर्धार

मुंबई : संजय घावरे नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातही चांगलंच ज्ञात आहे. आजवर लाखों रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन करून त्यांची नेत्रज्योत पुर्नप्रज्ज्वलीत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांचं जीवनचरित्र ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाद्वारे लवकरच येणार आहे. समाजसेवी …

Read More »