Breaking News

Tag Archives: dr.harshvardhan

अखेर टीकेमुळे आयसीएमआर करणार कोरोनावरील देशी औषधाची ट्रायल व्यक्तीबरोबर प्राण्यांवरही चाचणी करून लवकरच बाजारात आणणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी परदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येला मागे टाकत भारताने कधीच २ रा क्रमांक पटकावला. तरीही आयसीएमआर कडून कोरोनावरील देशी बनावटीच्या औषधाची ट्रायल करण्यासाठी मुहूर्त अर्थात १५ ऑगस्टपर्यतचा मुहुर्त शोधला. परंतु या धोरणावर देशातील सर्वस्तरातून टीकेची झोड उठताच अखेर आयसीएमआरने लवकरच कोरोनावरील औषधाची ट्रायल सुरु करणार असल्याचे जाहीर केले. देशातील कोरोनाबाधीतांच्या …

Read More »

रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर मात्र मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून हा दर आता ५० टक्केवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत …

Read More »

भुजबळ म्हणाले, आमचे ओबीसींचे २७ टक्के आरक्षण द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यामध्ये ओबीसींना नियमानुसार २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक असुनही केंद्रिय वैद्यकीय प्रवेश समितीने देशभरातील १७७ वैद्यकीय महाविद्यालयांमधील केंद्राच्या राखीव जागांमधील १५ टक्के केंद्रीय कोट्यातून केवळ ३.८ टक्केच आरक्षण ओबीसींना दिले आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता त्यांना राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी हक्काचे २७ टक्के …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »