Breaking News

Tag Archives: dr. babasaheb ambedkar birth anniversary

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीः लोकशाहीला असलेले धोके विसरत आहोत का? सध्या देशात निवडणूकांचे वातावरण असल्याने राज्यघटना आणि लोकशाही यासंदर्भात देशात राजकिय आरोप प्रत्यारोप वाढत आहेत.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत ह्या देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तेव्हाच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ९ डिसेंबर १९४६ साली संसदेची अर्थात कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अगणित चर्चा, वाद विवाद, नवी विधेयक सादर करत तर आहे …

Read More »

गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रु. आनंदाचा शिधा दिवाळी प्रमाणे या दोन्ही दिवशी शिधा वाटपाचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व …

Read More »

शरद पवार म्हणाले, देशातील राजकीय स्थैर्य डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम

आज जेव्हा आपण आपल्या देशाच्या शेजाऱ्यांकडे बघतो त्यावेळी राजकीय स्थैर्य आणि लोकशाहीची किंमत लक्षात येते. भारताचे राजकीय स्थैर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी काढले. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण …

Read More »

डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधा-यांचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी …

Read More »

मविआ सरकार साजरी करणार भारतरत्न डॉ. आंबेडकरांची १० दिवस जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार - धनंजय मुंडे

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. ६) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करा, पण नियमावली जाहीर होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिले प्रशासनाला निर्देश

मागील दोन वर्षापासून कोविड संसर्गाजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर य़ांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र आवश्यक नियमावलींचे परिपत्रक गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतरत्न …

Read More »

डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते …

Read More »

डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : दलित-आदीवासींना जोडणारा एक डॉ. आंबेडकरी विचार धागा डॉ. संजय दाभाडे एक समर्पक कार्यकर्ता

समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी  त्यात मोलाची भर घातली. आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका …

Read More »