Breaking News

Tag Archives: dr.ambedkar memorial

कॉ.पानसरे तपासप्रकरणात मुख्यमंत्र्यांवर ताशेरे नाहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी दाभोळकर-पानसरे यांच्या हत्येची चौकशी सीबीआय आणि सीआयडीकडून सुरु असून याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉ.पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणतेही भाष्य केले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कॉ.पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील तपासप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत …

Read More »

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी हे राज्य बाबासाहेबांच्या विचारांप्रती कटिबध्द असलेले राज्य आहे.त्यामुळे स्मारक बांधण्यासाठी राज्य गहाण टाकण्याची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्मारक बांधण्याबाबत राज्य गहाण टाकण्याच्या केलेल्या वक्तव्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. डॉ.बाबासाहेब …

Read More »

आता डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरून वादंगाचे राजकारण आठवले यांच्या नंतर आनंद आंबेडकर यांनाही आक्षेप

मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उंचीचा वाद ताजा असतानाच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरून देखील राजकिय वादंग निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या स्मारकाच्या उंचीवर सर्वप्रथम आक्षेप घेतल्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी ही या नियोजित स्मारकाच्या …

Read More »

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ७६३ कोटींच्या खर्चास मान्यता एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील नियोजित स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे असून या स्मारकाच्या सुधारीत ७६३.०५ कोटी रूपयांच्या सुधारीत अंदाजित खर्चास एमएमआरडीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निर्णयाबरोबरच मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या …

Read More »