Breaking News

Tag Archives: doctors

शासनाच्या सेवेतील बंधपत्रित- कंत्राटी डॉक्टर्सच्या पगारात मोठी वाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधी लढ्यात शासकिय सेवेतील बंधपत्रित ( बॉण्डेड) आणि कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला निश्चित बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाढीव …

Read More »

लष्कर मुंबईत येणार नाही, पण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिंवसेदिवस वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. मात्र काहीजणांकडून लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळले जात नाहीत. तसेच राज्यातील पोलिसही ड्युट्या करून थकत, आजारी पडत आहेत. लॉकडाऊन काटेकोर पाळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांना काही प्रमाणात आराम देण्यासाठी आपण …

Read More »

कोरोनाच्या डॉक्टर्स व आरोग्यसेवकांच्या काळजीपोटी राष्ट्रवादीचा पुढाकार संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या मास्कचे वाटप करणार असल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून वितरित करण्याचे काम राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा …

Read More »