Breaking News

Tag Archives: doctor

सर्वोच्च न्यायालयाचा मेडिकल निग्लिजन्सप्रकरणी डॉक्टरला दणका

एका ८४ वर्षिय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रूग्णालयात दाखल केल्यानंतर नीटसे औषधोपचार केले नसल्याने दृष्टी गमाविण्याची वेळ आल्याचा आरोप डॉक्टरवर केला. ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना संबधित डॉक्टराला २ लाख रूपयांचा दंड ठोठावत सदरची नुकसान भरापाई डॉक्टराला देण्याचा निर्णय दिला. संबधित ८४ वर्षीय व्यक्तीने ग्राहक मंचकडे …

Read More »

१५ ऑगस्टच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधींसोबत यांनाच आमंत्रित करा राज्य सरकारकडून सुधारित नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी देशाचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट काही दिवसांवर येवून ठेपला आहे. यादिवशी सर्वचस्तरावर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी आणि शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना, स्वातंत्र्यसैनिकांना बोलाविण्यात येते. यंदाच्या १५ ऑगस्टला कोविड योध्दे असलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेक असलेल्या कोविड योध्दे …

Read More »

महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तरप्रदेश सरकार राबविणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्तरप्रदेश सरकार राबविणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग केले. लोअर परेल येथील पिरॅमल टॉवर येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान,सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत …

Read More »