वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी …
Read More »…खत्म हुआ ये खेल भी अब तो… गझल गायक पंकज उधास यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
काही वर्षांपूर्वी अभिनेता संजय दत्त आणि कुमार गौरव यांचा ‘नाम’ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात उमेदवारीच्या काळात गझल गायक पंकज उधास यांनी “चिठ्ठी आई है” ही एक गझल गायली. चित्रपटाच्या यशात पंकज उधास यांनी गायलेल्या गझलचाही चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि कथेच्या बरोबरीने वाटा होता. या गझल मधील शेवटच्या तिसऱ्या …
Read More »