Breaking News

Tag Archives: dharavi mla varsha gaikwad

गायकवाडांनी हिंडेनबर्गचा उल्लेख करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, अटी-शर्थींच्या पूर्ततेशिवाय सहमती नाही कोणत्याही परिस्थितीत धारावीचा पुनर्विकास होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

धारावीतील पुनर्विकास प्रकल्प अदानीला बहाल करण्यात आली असल्याची माहिती पुढे आल्यानंतर अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संशोधन समितीचा अहवाल बाहेर आला. या अहवाालावरून सध्या संसदेत आणि उद्योग जगतात मोठा चर्चेचा विषय झाला आहे. या सर्व चर्चेचा संदर्भ देत धारावीच्या काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. त्यावर …

Read More »

जबरदस्तीने फि वसूली करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्याची शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा …

Read More »

१० वी- १२ वी ची परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच होणार शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार असून ऑनलाईन परीक्षा घेणे सध्या तरी बोर्डाला घेणे शक्य नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड …

Read More »