Breaking News

Tag Archives: devendra fandnavis

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा काढणार

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या माध्यमातून (एसपीव्ही) एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

माजी आदीवासी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचा आदीवासी चेहरा असलेले आणि माजी आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांचे आज संध्याकाळी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. मागील दोन वर्षापासून त्यांना यकृताचा त्रास होता. त्यांच्यावर पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस होते. १९८० साली त्यांनी बँकेतील …

Read More »

आघाडीच्या काळातील “ठेकेदार” महाविकास सरकार येताच सक्रिय अनेक जूने अधिकारी, मंत्र्यांच्या गाठीभेटीवर भर

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील ५ वर्षात राज्यातील गतीमान आणि पारदर्शक सरकारने जून्या ठेकेदारांचे साम्राज्य उध्वस्त करत नव्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन्न होताच पूर्वीच्या दशकात सक्रिय झालेल्या आघाडी सरकारच्या काळातील अनेक कोट्याधीश ठेकेदार सक्रिय झाले असून हितसंबधात असलेल्या मंत्री आणि …

Read More »

ओबीसींची संख्या कळण्यासाठी जणगणनेच्या अर्जात जातीचा रकाना ठेवा राज्य विधिमंडळाची केंद्राला शिफारस

मुंबईः प्रतिनिधी देशासह राज्यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरीकांच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व फायदे देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्याधर्तीवर ओबीसी प्रवर्गातील नागरीकांनाही निधी देण्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. तेव्हा त्यांच्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र ओबीसी नागरीकांची निश्चित अशी आकडेवारी नसल्याने आता होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात जातीचा रखाना …

Read More »