Breaking News

Tag Archives: deputy collector

मंत्री विखे-पाटील यांचे निर्देश, अवैध वाळू उपसा प्रतिबंधीत तर नवीन धोरणाची अंमलबजावणी करा महसूल मंत्र्यांचा जिल्हाधिकारी-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी., असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी आज दिले. महसूल मंत्री …

Read More »

CM, Dy CM गणेश दर्शन, खाजगी व्यक्तींच्या नियुक्त्यातून जरा इकडेही लक्ष द्या उपजिल्हाधिकारी, जून्या मंत्र्यांकडील शासकिय अधिकारी अद्यापही पोस्टींगच्या प्रतिक्षेत

राज्यातील शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यास जवळपास दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन तिसरा महिना सुरु झाला आहे. मात्र राज्याचे CM अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि Dy Cm अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या गणेश दर्शन यात्रा आणि खाजगी …

Read More »

नागपूर मॅट कोर्टाच्या आदेशामुळे “गुच्छ” दिलेले अधिकारी झाले हवालदिल दिलेला परत मिळणार का? बदली रद्द झालेल्या अधिकाऱ्यांची विचारणा

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये वित्त विभागाने बदल्या करण्यास मनाई करणारा आदेश काढूनही महसूल विभागाने तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर केल्या. या बदल्या करताना सदर अधिकाऱ्याचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की नाही हे पाहताच केल्याने नागपूरच्या मॅटने महसूल विभागाने केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र या …

Read More »

मुख्यमंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी ३ हजार तर उपमुख्यमंत्र्यांकडे ६० अर्ज अर्ज तपासणी करायची कशी प्रशासन विभागाला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांकडे खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी पदावर काम करण्यसाठी अनेक अतिरिक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी लॉबींग सुरु केले आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काम करण्यासाठी तब्बल ३ हजार अधिकाऱ्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील तीन जागांसाठी ६० जणांनी अर्ज केल्याची माहिती …

Read More »