शिक्षक सेनेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या आजपासून सुरू करा. जसे आरएसएस करते. जिकडे जाते तिथे पोखरायला लागते. आपण वाळवी म्हणता तसे. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम …
Read More »दिल्ली निकालावर बोलता संजय राऊत म्हणाले, अण्णा हजारे आणि काँग्रेसला…. आम आदमी पार्टीच्या पराभवावर व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत नेमका कोणता पक्ष विजयी होणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच महाराष्ट्रातील निवणूक निकालाची पुर्नरावृत्ती किमान दिल्लीत तरी होणार नाही अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत होती. मात्र दिल्लीत भाजपाला ४६ विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला, तर आम आदमी पार्टीला २२ ठिकाणी विजय मिळाला. …
Read More »भाजपाच्या विजयासाठी महाकुंभमधील मोदी-शाह-रामदेव यांची डुबकी कामाला आली अमेरिकेने भारतीय नागरिकांना दिलेल्या अपमानजनक वागणूकीचा मात्र दिल्लीतील मतदारांवर कोणताच परिणाम नाही
मागील महिनाभर दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा माहोल दिल्लीसह संपूर्ण देशभरात भाजपाने उभारण्यात यशस्वीरित्या निर्माण करण्यात नेहमीप्रमाणे यश मिळवले. या माहौलमध्ये भाजपाची आघाडी आणि निवडणूकीच्या दृष्टीकोनातून दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना लीकर पॉलीसी प्रकरणी तुरुंगात टाकण्यापासून ते त्यांच्या शासकिय निवासस्थानी आणि बँक खात्यांची झाडा झडती …
Read More »२६ वर्षानंतर भाजपाचा दिल्लीत विजयः अरविंद केजरीवाल, मनोज सिसोदिया पराभूत सर्वाधिक ४८ जागा भाजपाला, २१ जागा आम आदमी पार्टीला, तर काँग्रेसचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत
दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडल्यानंतर आज ८ फेब्रुवारीला मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली. मात्र सकाळपासूनच सर्व्हेक्षण कंपन्यांनी अंदाज वर्तविल्याप्रमाणे भाजपा ४० हून अधिक विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होती. तर दुपारनंतर भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरु केल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेवर भाजपावर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. दिवस अखेर …
Read More »दिल्ली विधानसभा निवडणूकीत संध्याकाळी ५ पर्यंत ५७ टक्के मतदान ७० जागांसाठी आज मतदान पार पडले
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू असल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७०% मतदान झाले आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री एस जयशंकर, हरदीप सिंग पुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी, आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव …
Read More »पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रियंका गांधी टीका करत म्हणाल्या, रडणारे नेते… अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका
दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीसाठीच्या मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली जात नाही. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सोनिया गांधी यांनी poor lady असे वक्तव्य केल्यावरून भाजपाने काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर त्यास काँग्रेसनेही प्रत्तितुर देत भाजपाला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. आज …
Read More »अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते विधानसभा निवडणूकीच्या भाजपा प्रचाराच्या शेवटच्या सभेत केली घोषणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत …
Read More »दिल्लीत भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रमेश बिधुरीः केजरीवाल यांचा दावा रमेश बिधुरी यांनी मात्र केजरीवाल यांचा दावा फेटाळला
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचे उमेदवार असल्याचा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा दावा भाजपा नेते रमेश बिधुरी यांनी रविवारी फेटाळून लावला. रमेश बिधुरी यांनी या अटकळीला “पूर्णपणे निराधार” म्हटले आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून लोकांची सेवा करण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले. रविवारी जारी केलेल्या पत्रात, रमेश …
Read More »दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर ५ फेब्रुवारीला मतदान तर ८ फेब्रुवारीला निकाल
दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …
Read More »मुख्यमंत्री आतिशी सिंग यांच्यावर भाजपाचे रमेश बिधुरी यांची आक्षेपार्ह टीका आतिशी सिंग यांनी वडील बदलले
कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांची वैयक्तिक खिल्ली उडवल्यानंतर त्यांनी “तिने वडील बदलले” असा दावा केल्याने आणखी एक वाद निर्माण झाला. राष्ट्रीय राजधानीत एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना रमेश बिधुरी म्हणाली, “आतीशी, जी मार्लेना होती, ती आता सिंग आहे. तिने तिचे वडील देखील …
Read More »