Breaking News

Tag Archives: dehu

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्टेजवर होतो मी ऐकले, अजित पवार यांनी… विधान परिषद निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल-चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद निवडणुकीसाठी नियोजन पूर्ण झाले असून राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाला यश मिळेल आणि पक्षाचे सर्व पाच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केला. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय …

Read More »

अजित पवार यांच्या भाषणाला परवानगी नाकारल्यानंतर देहू संस्थानचे अध्यक्ष म्हणाले… आम्हाला दिल्लीवरून फक्त नावे विचारण्यात आली

देहू येथील जगद्गुरू संत तुकारामम हाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

तुकोबारायाने लिहिलेल्या ‘या’ ओळींची पगडी पंतप्रधानांना देणार शिळा मंदिराचे उद्या लोकार्पण होणार

देहू संस्थानाकडून नव्याने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकारामा महाराज मुर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या मंगळवारी होत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने देहू संस्था आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने मोठी जय्यत तयारी केली. तसेच पहिल्यांदाच देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार …

Read More »

आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहिर २० आणि २१ जून रोजी तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार

मागील दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आषाढवारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पायी जाता येत नव्हती. मात्र यंदा जवळपासच सर्वच निर्बंध शिथील अर्थात काढून टाकण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भावही नगण्य स्वरूपात राहीला असल्याने यंदाची आषाढ वारी उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने आषाढवारीसाठी पालखी सोहळ्यांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या …

Read More »