Breaking News

Tag Archives: deadline extended

धान-भरडधान्यासाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर …

Read More »

सेबीने नागरिकांच्या हरकती व सूचना स्विकारण्याची मुदत वाढविली बोगसगिरी रोखण्यासाठी नव्या मसुद्यावर मागितल्या होत्या सूचना

बाजार नियामक, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI ने विशिष्ट डिजिटल प्लॅटफॉर्म एसडीपी SDPs म्हणून मान्यता मिळण्याच्या आवश्यकतेसंबंधी त्यांच्या प्रस्तावावर सार्वजनिक टिप्पण्यांसाठी अंतिम मुदत वाढवली आहे. सुरुवातीला १२ नोव्हेंबरसाठी निर्धारित केलेली, अंतिम मुदत आता २६ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. अभिप्राय सबमिट करण्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती करणाऱ्या अनेक संस्था …

Read More »

आधार कार्ड अपडेटची मुदत वाढविली १४ डिसेंबर पर्यंत मुदत वाढविली

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने मोफत आधार अपडेट्सची अंतिम मुदत १४ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होईल. ही मोफत सेवा फक्त माय आधार #myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. युआयडीएआय UIDAI लोकांना त्यांच्या आधार #Aadhaar मध्ये दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे,” युआयडीएआय UIDAI ने …

Read More »