Breaking News

Tag Archives: dattu bhoknal

छगन भुजबळ म्हणाले, …पण देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे काय? गोविंदाना नोकरीत आरक्षण देण्यास विरोध नाही; पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूना न्याय द्या

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल केलेले ऑलिम्पियन कविता राऊत, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांच्यासह अनेक खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असून शासनाने पहिल्यांदा देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना नोकरी देण्याचा निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त …

Read More »

राज्यातील या ८ जणासह दोन संस्थांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडुंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती …

Read More »