Breaking News

Tag Archives: dattatray bharane

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीग्रस्तांना धीर देत म्हणाले…. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल

अक्कलकोट : प्रतिनिधी आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त …

Read More »

क्लार्क पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्याचा विचार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, …

Read More »

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही जमावबंदी लागू ? लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या - अजित पवार

पुणे: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

अतिरिक्त दुध योजनेतील दुध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री …

Read More »

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईबाहेर जावून घेतली कोरोनाची आढावा बैठक लोकप्रतिनिधींनी शासन-नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी

पुणे : प्रतिनिधी मागील काही काळापासून राजकिय विरोधकांकडून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे घरात बसून कोरोना महामारीचा आढावा घेत असल्याची टीका सातत्याने करण्यात येत होती. तसेच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे तारणहार शरद पवार हे राज्यातील चार जिल्ह्यांचा दौरा करतानाही त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यावेळी कप्तान मुंबईत …

Read More »

शहिद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांकडून काळे कुटुंबाला ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन …

Read More »

सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …

Read More »