Breaking News

Tag Archives: dapoli resort

किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका

ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …

Read More »

अनिल परब म्हणाले, जे रिसॉर्ट माझे नाही त्यावरून ईडीच्या धाडी, न्यायालयात जाणार ईडीचे अधिकारी गेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माहिती

दापोली येथील कथित रिसॉर्टप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणांवर छापे मारी केली. जवळपास १२ तासाहून अधिक काळ ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्याकडील सर्व कागदपत्रांची आणि चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, दापोलीतील जे रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टची मालकी …

Read More »

रिसॉर्टप्रकरणी सोमय्या दिवसभर दापोलीत तर मंत्री परब म्हणाले, ते माझे नाहीच सोमय्यांचे पोलिस ठाण्यात आंदोलन

दापोलीतील एका अनधिकृत रिसॉर्टवरून गेले महिनाभर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे रान उठवित असून या रिसॉर्टवर हातोडा चालविण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेवून दापोलीत पोहोचले. तसेच पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलनही सुरु केले. यावरून दापोलीतील वातावरण तणावग्रस्त बनलेले असताना ज्या रिसॉर्टवरून हे राजकिय नाट्य सुरु झाले आहे तो रिसॉर्ट माझा नसल्याचा दावा …

Read More »