Breaking News

Tag Archives: dalit movement

गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक

युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा अवघे तीन वर्षांचे असतांनाचं दादांचे वडिल तबाजी कर्डक यांचे निधन झाले. त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक व थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादा व लहान बहीण सावित्रीबाई लहान असल्याने सर्व काही …

Read More »

महाराष्ट्राच्या लोककवीच्या वारसांना भाड्याच्या घरासाठी पैसे देता का कोणी? प्रसिध्द लोककवी वामनदादा कर्डक यांचे कुटुंबिय बेघरच

मुंबई-नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आंबेडकरी चळवळीसह तमाम रसिकांना आपल्या काव्य आणि गायकीने वेड लावणाऱ्या लोककवी स्व. वामनदादा कर्डक यांचे एकमेव वारसदार रविंद्र वामन कर्डक आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेघर राहण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे त्यांना राज्य सरकारकडून घर मंजूर झाल्यानंतरही त्याचा ताबा अद्याप त्यांना मिळालेला नसल्याने घराची गरज भागविण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते …

Read More »

चळवळीच्या मजबूतीसाठी विचारवंतासह अर्थिक सुबत्ता गरजेची सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांचे मत

नवी मुंबईः प्रतिनिधी भिमा कोरेगाव घटनेनंतर ज्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधातला राग व्यक्त केला. त्यांना सोडविण्यासाठी जे जामिन राहीले. वकीलांनी मोफत सेवा दिली. आपल्या समाजावरील अन्याया विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करावा असे कोणत्याही समाजधुरीणांना वाटले नाही. त्यांना जे जमलं नाही ते जयभिम ग्रुपच्या रिक्षा चालक संघटनेनं केल असून त्यांचा सन्मान करावा …

Read More »