Breaking News

Tag Archives: covid

मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र तर फडणवीस म्हणाले, NCRB ने फक्त …

मागील १० दिवसांपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या २९२ अन्वयेखाली अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य भाषणाच्या सुरुवातीलाच केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जयंत पाटील …

Read More »

कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील मुंबई पालिकेकडे नाहीच

मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता. पण कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात …

Read More »

वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला ‘हा’ निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. …

Read More »

देशभरात ‘या’ तारखेला होणार कोविड मॉक ड्रिल १० आणि ११ एप्रिलला प्रत्येक सरकारी रुग्णालयांमधील व्यवस्थेची पाहणी होणार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोविडचा नवा व्हेरिएंट असलेल्या एच१एन१ विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर गत कोविड काळातील परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये याची तपासणी करण्याच्या उद्देशाने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील यंत्रणा कितपत सज्ज आहे याची पाहणी करण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी देशव्यापी कोविड मॉक …

Read More »

मुंबईसाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे कोरोना चाचण्या वाढवा, आयुक्त चहल यांचे निर्देश

मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोविड विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या …

Read More »

रेम्डेसिवीर इंजेक्शन ३० टक्के अधिक किंमतीने विकता येणार अन्यथा.. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रालाही प्रस्ताव पाठविला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोंबर, २०२० ते जानेवारी २०२१ या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे १० हजार नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 …

Read More »