Breaking News

Tag Archives: covid vaccination

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, फक्त दोन लस घेतलेल्यांनाच का परवानगी? एक लसीचा डोस घेतलेल्यांना पोट नाही का?

मराठी ई-बातम्या टीम राज्य सरकारने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास, ऑफिस आणि मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी प्रवेश देण्यास परवानगी दिली. मात्र ज्यांनी लसीची मात्राच घेतली नाही किंवा ज्यांनी एकच लस मात्रा घेतली त्यांना प्रवेश नाकारण्यामागे राज्य सरकारचे लॉजिक काय? लसवंतांनाच परवानगी आणि इतरांना नाही हा भेदभाव कशासाठी अशी थेट …

Read More »

राज्यात ५ लाखाहून अधिक व्यक्तींना लस: ३ ऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना ३ऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी १ मार्चपासून नोंदणीची शक्यता- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे …

Read More »