Breaking News

Tag Archives: covid-19 vaccination

पहिल्या दिवशी सर्वाधिक तरूण लसवंत ठाण्यात तर राज्यात १ लाख ८३ हजार लस ४ लाख ५० लाखाचे लक्ष्य होते

मराठी ई-बातम्या टीम ३ जानेवारीपासून देशभरातील सर्व १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार कालपासून लसीकरणास सुरुवात झाली. काल दिवसभरात १ लाख ८३ हजार २५९ तरूणांचे लसीकरण झाल्याची माहिती आज आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. विशेष म्हणजे राज्यात तरूणांसाठी जारी …

Read More »

आजपासून मिशन कवच कुंडल अभियान : दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. …

Read More »

केंद्राने महाराष्ट्राला नाहीतर पाकिस्तानला केला कोरोना लसीचा पुरवठा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी …

Read More »

राज्यात काल दिवसभरात विक्रमी संख्येत लसीकरण आरोग्य विभागाची माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्यविभागातील कर्मचारी आणि पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील दोन महिन्यात राज्यात दररोज २५ हजार ते ३५ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात येत होती. मात्र काल सोमवारी १५ मार्च रोजी २ लाख ६४ हजार ८९७ जणांना लस …

Read More »