Breaking News

Tag Archives: covid-19 unlock

अनलॉक ३: आता केंद्रानेही दिली राज्यांतर्गत प्रवासाची मोकळीक केंद्र सरकारने दिली परवानगी एका राज्यतून दुसऱ्या राज्यात जाता येणार

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव आणि राज्यातील जनतेला आणखी मोकळीक देण्याच्या उद्देशाने missionbeginagain अंतर्गत राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने नुकतीच दिली. त्यापाठोपाठ आता राज्यातंर्गत प्रवासास केंद्राने परवानगी अनलॉक-३ अंतर्गत आज परवानगी दिली.त्याचबरोबर त्यासाठी कोणत्याही परवानगीची असलेली अटही काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता एका राज्पातून दुसऱ्या …

Read More »

खाजगी-सरकारी नोकरी पाहिजे, कामगार पाहिजे या संकेतस्थळावर नाव नोंदवा एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती: कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल …

Read More »