Breaking News

Tag Archives: covid-19 patient

आता या किंमतीत मिळणार प्लाझ्माची बॅग; वाढीव दराने विकल्यास कारवाई होणार साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित …

Read More »

कोरोना: लागोपाठ दुसऱ्यादिवशी सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद १५२ जणांचा मृत्यू तर ३ हजार ३६०७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी काल सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्यादिवशी १५२ जणांच्या मृत्यूची नोंद तर ३ हजार ६०७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या ९७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक रूग्ण …

Read More »

आज पुन्हा शंभरीपार मृत्यूची नोंद होत संख्या पोहोचली ३ हजाराच्या जवळ २७३९ नव्या रूग्णांचे निदान मुंबईची वाटचाल ५० हजाराकडे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आज पुन्हा १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यतच्या मृतकांची संख्या २ हजार ९६९ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबई महानगरात १९९३ जणांचे मृत्यू झाले आहे. आज २७३९ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण रूग्णांची …

Read More »

अजित पवार म्हणाले, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे येथील …

Read More »

देशातील १० दिवसांपूर्वीच्या रूग्ण आकड्याशी राज्याची बरोबरी ५८३ नवे रूग्णांच्या निदानासह १० हजार ४९८ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील २४ तासात राज्यात ५८३ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली. तर आज पुन्हा २७ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत १७७३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे …

Read More »