Breaking News

Tag Archives: covid-19 cases

मुंबईत २० हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार झाल्यास लॉकडाऊन ? तरच आपण लॉकडाऊन पासून लांब राहू: महापौर

मराठी ई-बातम्या टीम मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार झाल्यास लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा मुख्यमंत्र्याबरोबरील बैठकीत झाल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे या एवढया छोटया गोष्टी जरी पाळल्या तर आपण लॉकडाऊनपासून खूप लांब राहू …

Read More »

वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची मोठी विधाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून लॉकडाऊनचे संकेत

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवडाभरात राज्यातील ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सुचक वक्तव्य करत लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य केले आहे. राज्यातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना विचारले असता, नागरीकांकडून अद्यापही ठिकठिकाणी गर्दी करण्याचे …

Read More »