Breaking News

Tag Archives: corona test

अद्यापही पंतप्रधान मोदींना भीती कोरोनाची कोरोना चाचणी नसेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या जवळपासही भटकू शकत नाही-एसपीजीचे तोंडी आदेश

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारलेल्या चुकीच्या धोरणावर अद्यापही टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चुकिच्या धोरणावर आतापर्यंत तरी पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारने, भाजपाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र ज्या काळात कोरोना संक्रमणाच्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, …

Read More »

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणीच्या दरात आणखी घटः असे राहणार दर खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहेत. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. …

Read More »

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय कोरोना चाचणी, उपचार, लसीकरणासाठी रांगेत थांबावे लागणार नाही

मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी तिष्ठत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व ठिकाणी त्यांना रांगेत उभे न राहता प्राधान्य दिले जावे, तसेच राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »

राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …

Read More »

संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर कोरोना चाचण्या जलदगतीने होण्यासाठी आता जिल्हानिहाय प्रयोगशाळा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे – 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा-कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई. 2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा- ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. …

Read More »