Breaking News

Tag Archives: congress-ncp

भिमा-कोरेगांव प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी ४ महिन्यांची वाढीव मुदत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार

मुंबई : प्रतिनिधी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदवण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. त्यानुसार सुरुवातीस ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे त्यांना समन्स काढण्यात आले आहे. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी आणखी ४ महिन्यांची मुदतवाढ …

Read More »

अर्थसंकल्पातील घोषणांवर विरोधकांची टीका तर सत्ताधाऱ्यांकडून स्वागत निवडणूका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर

मुंबईः प्रतिनिधी देशाचे भविष्यकालीन चित्र मांडण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करत देशातील गरीबांवर विविध घोषणांचा पाऊस पाऊस पाडला. मात्र यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्यादृष्टीने मांडण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर सत्ताधारी भाजपकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. रब्बी पिकांसाठी दीडपट हमीभावाची …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »

नगरपालिकांवरील भाजपाची सत्ता राखण्यासाठी नगराध्यक्षांना विशेष अधिकार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शंबरहून अधिक नगर पालिकांच्या झालेल्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष पदावर निवडूण आले. तर नगरपालिका सदस्य म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य आले. त्यामुळे सदस्य संख्या नसतानाही भाजपची सत्ता सर्वच नगरपालिकांमध्ये असल्याने या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणून विकास कामाला खिळ घातली जावू शकते. त्यामुळे विरोधकांच्या या राजकारणाला …

Read More »

कर्जमाफीच्या प्रश्नावरून विधिमंडळात गदारोळ विरोधकांच्या गोंधळानंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित

नागपूर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होते. सभागृहाचं सुरू होताच विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वाढत्या गदारोळामुळे सभागृह चालविणे अशक्य झाल्याने विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. पुढेही असाच तर गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात …

Read More »

आजच्या परिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार सिंचनापासून सर्व घोटाळे सभागृहात मांडण्याचा मुख्यमंत्र्याचा गर्भित इशारा

नागपूर : प्रतिनिधी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत कर्जमाफीतील घोटाळे जनतेसमोर आणण्याचे आव्हान दिले. विरोधकांच्या या आव्हानाची तात्काळ दखल घेत हल्लाबोल करणार्‍यांच्या डल्लामार यात्रेचे सविस्तर पुरावेच सभागृहात सादर करणार असून राज्याच्या सद्यपरिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार आहेत. त्यामुळे ते सत्तेत …

Read More »

बीजेपी-शिवसेनेच्या रूपाने राज्याला बोंडअळी आणि तुडतुड्याची लागण विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्राला उध्दवस्त करण्याचे काम केले असून या सरकारचे लाभार्थी हेच आहेत. सरकारच्या रूपाने महाराष्ट्राला बोंडअळी अन् तुडतुड्याची लागण झाली आहे. ‘बी फॉर बोंडअळी अन् बी फॉर बीजेपी’… ‘टी फॉर तुडतुडा अन् टी फॉर ठाकरे’ अशी टीका …

Read More »